Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जमीन घोटाळ्या’चा स्फोट! अंबादास दानवेंचा 1150 कोटींचा आरोप, तर भुमरेंचा अब्रुनुकसानीचा सणसणीत इशारा

•जन्माच्या 14 वर्षे आधीच झाला जमिनीचा व्यवहार? | ‘हिबानामा’च्या तांत्रिक मुद्द्यावरून दानवेंचा भुमरेंवर प्रहार | खासदार संदीपान भुमरे यांनी फेटाळले सर्व आरोप छत्रपती संभाजीनगर :- समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जटवाडा परिसरातील 23 एकर जमिनीच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार ‘युद्ध’ सुरू झाले आहे. दानवे यांनी या प्रकरणाला … Continue reading Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जमीन घोटाळ्या’चा स्फोट! अंबादास दानवेंचा 1150 कोटींचा आरोप, तर भुमरेंचा अब्रुनुकसानीचा सणसणीत इशारा