Ambadas Danve : ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ चा अंक दुसरा! विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची पोस्ट व्हायरल

राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती बिल्डरच्या घशात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप मुंबई :- राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पर्यटक दिवशी पर्यटनमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अत्यल्प दरात भूखंड देण्याचे प्रकरण अजूनही ताजे आहे. असे … Continue reading Ambadas Danve : ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ चा अंक दुसरा! विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची पोस्ट व्हायरल