Ambadas Danve : ठेकेदार जात्यात आहेत, सरकारी कर्मचारी सुपात… विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यातील कंत्राटदारी थकल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांची सरकारवर टीका मुंबई :- राज्याचे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी राज्यातील कंत्राटदारांची बिले थकल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात सरकारवर निशाणा साधला. या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आपल्या एका पोस्टच्या … Continue reading Ambadas Danve : ठेकेदार जात्यात आहेत, सरकारी कर्मचारी सुपात… विरोधी पक्षनेते अंबादास दानवे