Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालाच्या भेटीला

•विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे, विधान परिषदेच्या नेत्यासह आदित्य ठाकरे ही उपस्थित मुंबई :- राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. मंगळवारी (09, जुलै) रोजी राजभवनवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ राज्यपालाच्या भेटीला गेले होते. यामध्ये महाविकास आघाडीचे … Continue reading Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालाच्या भेटीला