बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, स्वतःही जखमी

Badlapur Accused Akshay Shinde Death : आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस कोठडीत देण्यात आली होती. त्यानंतर त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. बदलापूर :- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने (Death of the accused in Badlapur Case) सोमवारी (23 सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला आहे. (Accused Akshay Shinde Death) ही घटना घडली … Continue reading बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, स्वतःही जखमी