Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास सीआयडी करणार, ठाणे पोलिसांनी पत्र लिहिलं

CID will investigate Akshay Shinde’s encounter बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी ठाण्यात गोळीबारात मृत्यू झाला. आता सीआयडी याची चौकशी करू शकते. ठाणे :- बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचा तपास लवकरच सीआयडीकडे जाऊ शकतो. याबाबत ठाणे पोलिसांनी सीआयडीला पत्र दिले आहे. आता मुंब्रा पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याचा ताबा सीआयडी … Continue reading Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास सीआयडी करणार, ठाणे पोलिसांनी पत्र लिहिलं