Akshay Shinde Encounter News : अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात याचिका, ‘पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाची हत्या’

•Akshay Shinde Father Appeal To Mumbai High Court बदलापूर प्रकरणातील सहा आरोपी अद्याप फरार असल्याचे अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तेही तितकेच जबाबदार आहेत. मुंबई :- बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंद याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बदलापूर प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी … Continue reading Akshay Shinde Encounter News : अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात याचिका, ‘पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाची हत्या’