Akola News : अकोल्यात दोन गटात हाणामारी, वाहन पेटवले, 6 जण जखमी

•अकोला जिल्ह्यात दोन गटात हिंसक हाणामारी झाली. या घटनेत 6 जण जखमी झाले असून एक वाहन पेटवून देण्यात आले आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. अकोला :- अकोला जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात सोमवारी काही कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीदरम्यान दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली आणि वाहनाची जाळपोळ करण्यात … Continue reading Akola News : अकोल्यात दोन गटात हाणामारी, वाहन पेटवले, 6 जण जखमी