Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्याने पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल

BJP Shared Nana Patole Video : अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अकोला :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले आहेत. त्याचा … Continue reading Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्याने पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल