Akhilesh Yadav : विधानसभा निवडणूक सपा (समाजवादी पार्टी)लढणार, या चार बड्या नेत्यांकडे जबाबदारी

Akhilesh Yadav On Vidhan Sabha Election : सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये बैठक बोलावली. ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चर्चा झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू काझमीही उपस्थित होते. ANI :- लोकसभा निवडणुकीनंतर देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर समाजवादी पक्ष आता इतर राज्यांमध्येही विस्तारात गांभीर्याने गुंतला आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणासोबतच आता महाराष्ट्र विधानसभा … Continue reading Akhilesh Yadav : विधानसभा निवडणूक सपा (समाजवादी पार्टी)लढणार, या चार बड्या नेत्यांकडे जबाबदारी