Ajit Pawar : अजित पवार या नेत्याला राज्यसभेवर पाठवणार आहेत

•राज्यसभेच्या दोन जागा रिक्त असून, त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ANI :- राज्यसभेच्या दोन रिक्त जागांवर निवडणूक होणार असून, त्यासाठी बुधवारी (21 ऑगस्ट) नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. राज्यात भाजप राज्यसभेच्या एका जागेवर तर अजित पवार गटातील राष्ट्रवादी एका जागेवर लढणार आहे. राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचे … Continue reading Ajit Pawar : अजित पवार या नेत्याला राज्यसभेवर पाठवणार आहेत