Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दुसरी यादी, जाणून घ्या अजित पवारांनी झीशान सिद्दीकी-सना मलिकसह कुणाला दिले तिकीट?

NCP List of Maharashtra Assembly Election: शुक्रवारी राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या झीशान सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबई :- अजित पवार Ajit Pawar यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी विधानसभा निवडणुकीची NCP List of Maharashtra Assembly Election दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये झिशान सिद्दीकी यांना … Continue reading Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दुसरी यादी, जाणून घ्या अजित पवारांनी झीशान सिद्दीकी-सना मलिकसह कुणाला दिले तिकीट?