Ajit Pawar Meet Amit Shah : महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट, मुख्यमंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं.

विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये अपेक्षित आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून चुरस सुरू आहे. आज अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीनंतर स्वत:ला मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याच्या बातमीचे खंडन केले. बिहारचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पवारांनी ही मागणी केल्याची … Continue reading Ajit Pawar Meet Amit Shah : महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट, मुख्यमंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं.