Ajit Pawar : “मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली असती तर…’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्राच्या प्रकाशन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वजण पुढे गेले आणि मी मागे राहिलो. ठाणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (7 ऑगस्ट) भाजप आणि शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत आणले असते, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा … Continue reading Ajit Pawar : “मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली असती तर…’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य