पुणे
Ajit Pawar : दादांनी घेतला चहाचा आस्वाद
Ajit Pawar At Vidhan Sabha Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चहाची तल्लफ
चंदननगर :- राज्यात राजकीय रणधुमाळी उडाली आहे. राजकीय नेते मंडळी प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहे. अजित पवार Ajit Pawar खराडी मधील चंदन नगर परिसरात रोड शो दरम्यान अजित पवारांना चहाची तल्लफ लागली. अजित पवारांनी प्रचारातून वेळ काढत टपरीवर चहाचा आस्वाद घेतला आहे.
अजित पवार यांनी ट्विट करत म्हणाले तल्लफ चहाची..!..ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत एक कप चहा घेतला आणि सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. नवी ऊर्जा मिळाली.