•उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) वाढदिवस आहे.वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा वाढदिवस सुनेत्रा पवार यांनी खास पद्धतीने साजरा केला.
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. या खास प्रसंगी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांना पांढरा गुलाब भेट दिला आहे. याचा फोटोही अजित पवारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोंमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माझे सहकारी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे. त्यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी लिहिले, “माझे सहकारी, मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”
तर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!….राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!..आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवसाच्या निमित्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले शुभेच्छा.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…