Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात, प्रचार गीताचे टिझर ‘महाराष्ट्रवादी’ रिलीज

Ajit Pawar  Campaign : महाराष्ट्रात वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने प्रचार गीत तयार केले असून, त्याची काही झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते महाराष्ट्रात जन-सन्मान Maharashtra Jan Sanman Yatra यात्रा करत असताना, आता त्यांचा पक्ष एक … Continue reading Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात, प्रचार गीताचे टिझर ‘महाराष्ट्रवादी’ रिलीज