Ajit Pawar : अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून पुण्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला

•खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे ट्विट केले मुंबई :- राज्यात पावसाने जोर धरला आहे. अनेक शहरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग चालू असून पुण्याच्या अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही सोसायटीमध्ये आणि घरामध्ये पाणी शिरले आहे. याबाबत राज्याचे … Continue reading Ajit Pawar : अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून पुण्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला