Ajit Pawar : अजित पवारांच्या पक्षाने स्टार प्रचारकांची नावे निश्चित केली, शिंदे गटापेक्षा किती वेगळे?

 Star Campaigner of NCP Maharashtra : पंतप्रधान मोदींशिवाय शिंदे गटातील शिवसेनेने अजित पवार Ajit Pawar आणि देवेंद्र फडणवीस यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. मात्र ही नावे राष्ट्रवादीच्या यादीत नाहीत. मुंबई :- महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी Maharashtra Lok Sabha Election अजित पवार Ajit Pawar गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, … Continue reading Ajit Pawar : अजित पवारांच्या पक्षाने स्टार प्रचारकांची नावे निश्चित केली, शिंदे गटापेक्षा किती वेगळे?