Ajit Pawar : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी

•सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या संदर्भात मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा पुतळा … Continue reading Ajit Pawar : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी