Ajit Pawar : अजित पवारांनी आणखी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला, शिवसेनेच्या माजी नेत्यावर विश्वास व्यक्त

Ajit Pawar On Lok Sabha Election : अजित पवार यांनी काल सुनील तटकरे यांना तिकीट देऊन निवडणुकीत उतरवले होते. पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. पुणे :- शिवसेनेच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढाळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. अजित पवारांनी कोणाला उमेदवारी … Continue reading Ajit Pawar : अजित पवारांनी आणखी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला, शिवसेनेच्या माजी नेत्यावर विश्वास व्यक्त