Airport Bomb Threat : मुंबई, पटणा, जयपूर-वडोदरा… अनेक विमानतळांवर बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

•Airport Bomb Threat देशातील चार विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. मुंबई, पाटणा, वडोदरा आणि जयपूर ही विमानतळे आहेत. धमकीचा ईमेल आल्यानंतर चारही विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ANI :- देशातील चार विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. मुंबई, पाटणा, वडोदरा आणि जयपूर ही विमानतळे आहेत. धमकीचा … Continue reading Airport Bomb Threat : मुंबई, पटणा, जयपूर-वडोदरा… अनेक विमानतळांवर बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क