Aircraft Crashes At Kathmandu Airport : काठमांडू, नेपाळमध्ये मोठा विमान अपघात, टेकऑफनंतरच सौर्य एअरलाइन्स क्रॅश, 19 लोक होते विमानात
•Aircraft crashes during takeoff at Kathmandu airport नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले. या विमानात 19 जण होते.
ANI :- नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले. Aircraft Crashes At Kathmandu Airport या विमानात 19 जण होते. काठमांडू पोस्टनुसार, बुधवारी सूर्या एअरलाइन्सचे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झाले. सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. Aircraft Crashes At Kathmandu Airport या अपघातात अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. मात्र, घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे ढग उठताना दिसत आहेत.