एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनांनंतर केली ही मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची केली मागणी नवी मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएम रायगड नेते हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खान यांनी अधिकाऱ्यांवर आणि … Continue reading एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनांनंतर केली ही मागणी