AIMIM Offer To Bahujan Vikas Aghadi : एआयएमआयएमची वंचित बहुजन आघाडीला ऑफर, पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढण्याचे निमंत्रण

•असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. यापूर्वी जागावाटपावर चर्चा न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबतची युती तोडली. मुंबई :- AIMIM ने वंचित बहुजन आघाडीला ऑफर दिली आहे. पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढण्याची ऑफर आली आहे. ओवेसींचा पक्ष एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली … Continue reading AIMIM Offer To Bahujan Vikas Aghadi : एआयएमआयएमची वंचित बहुजन आघाडीला ऑफर, पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढण्याचे निमंत्रण