Ahilyabai Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देशभरात महिला सशक्तीकरणाचे नवे पर्व”

•प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भोपाळमध्ये भव्य महिला सशक्तीकरण महासम्मेलन; विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व अहिल्यादेवींच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट व नाणे जारी” ANI :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माळवा प्रदेशाची ही न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी शासिका आजही देशासाठी प्रेरणास्रोत ठरते आहे. त्यांच्या … Continue reading Ahilyabai Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देशभरात महिला सशक्तीकरणाचे नवे पर्व”