Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीचा आयटी इंजिनिअर निघाला चोर, कंपनीच्या ऑफिसमधून 10 लॅपटॉप चोरले

•अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरी प्रकरणी एका आयटी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विवेक मेहुल साहनी याने नोकरी गमावल्यानंतर बदला घेण्याच्या उद्देशाने ही चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून दहा लॅपटॉप जप्त केले आहेत. मुंबई :- लॅपटॉप चोरी प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका आयटी अभियंत्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अनेक चोरीचे लॅपटॉप जप्त केले आहेत, … Continue reading Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीचा आयटी इंजिनिअर निघाला चोर, कंपनीच्या ऑफिसमधून 10 लॅपटॉप चोरले