Actor Govinda Hospitalised : गोविंदाला गोळी लागली, अभिनेता त्याच्याच बंदुकीने जखमी झाला.

Actor Govinda Hospitalised : बॉलिवूडचा गोविंदा जखमी झाला आहे. गोविंदाच्या पायाला त्याच्याच बंदुकीने गोळी लागली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई :- बॉलिवूड अभिनेता गोविंदा Actor Govinda Hospitalised जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. गोविंदा सकाळी कुठेतरी जाण्यासाठी निघाला असताना चुकून त्याच्या बंदुकीतील गोळी … Continue reading Actor Govinda Hospitalised : गोविंदाला गोळी लागली, अभिनेता त्याच्याच बंदुकीने जखमी झाला.