Chain Snatcher’s Get Arrested By Manikpur Police Station : माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई ; माणिकपूर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला नालासोपारा परिसरातून अटक..
नालासोपारा :- तापसी राजेंद्र घोष या (21 जुलै 2024) च्या रात्रीच्या सुमारास रिबेरा टॉवर, कौल हेरिटेज सिटी, अग्रवाल, वसई पश्चिम घरी जात असताना पाठीमागून एका अज्ञात चोरटा आला त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचली,महिलेच्या गळ्यातील चैन खेचताना चोरट्याने अर्धवटच चैन खेचून Chain Snatcher’s तिथून पळ काढला. Nalasopara Police Take Direct Action Against Gold Chain Thief घडलेल्या घटनेबाबत महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात Manikpur Police Station तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. Nalasopara Robbery Latest News
माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने तसेच,वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांनी केली होती. “Commanding Action: Police Take Down Robbery Suspect in Manikpur” सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना संशयित इस्माईल शहाजान मुल्ला,(33 वर्ष) याला सोहेल निवास बिल्डींग, साई बाजार, तुळींज संतोषभुवन रोड, नालासोपारा पूर्व, येथून अटक केली आहे. पोलिसांनी इस्माईल याची चौकशी केली असता त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. तसेच,आरोपी हा मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणार असून त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 45 हजार 500 रुपये किंमतीचा 9 ग्रॅम लगड व सोने वितळविण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. Nalasopara Robbery Latest News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रिंगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-02, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, पोलीस शिपाई गोविद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, महिला पोलीस शिपाई पुजा कांबळे व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागूल, पोलीस शिपाई अमोल बर्डे, मोहन खंडवी यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे. Nalasopara Robbery Latest News