Anti Corruption Bureau : सजा दिवा मुंबई मंडळ येथील तलाठी विरुद्ध राज्याची मागणी केल्यावरुन अँटी करप्शन ब्युरो ठाणे युनिटने दाखल केला गुन्हा
ठाणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे Anti Corruption Bureau Thane तलाठी याने कारवाई करत सजा दिवा मुब्रा मंडळ ठाणे येथील तलाठी विरुद्ध तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीवरून अँटीकरप्शन ब्युरो ठाणे युनिटने गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदाराच्या चाळीच्या बांधकामावर कारवाई न करावे याकरिता सात लाखाची लाच मागितली होती. Thane Crime News
तक्रारदार यांचे दिवा येथे चाळींचे बांधकाम सुरू असून, चाळींच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तलाठी सजा दिवा येथे पदावर असणा-या धोंडीबा गोपीनाथ खानसोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 7 लाख रू. लाचेची मागणी केल्याबाबत ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे येथे तक्रार प्राप्त झाली होती. Thane Crime News
तक्रारीवरून 26 डिसेंबर 2023 रोजी पडताळणी केली असता, तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने, ACB , ठाणे युनिटने वरील धोंडीबा गोपीनाथ खानसोळे यांच्याविरूध्द लाचेची मागणी केल्याने कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (संशोधन 2018) सन 1988 कलम ७गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. Thane Crime News
मार्गदर्शन अधिकारी
सुनिल लोखंडे , पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. नितीन थोरात पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे हे कारवाई करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…