महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ

•मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला अतिरिक्त कार्यभार, राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा मुंबई :- गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज, सोमवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ … Continue reading महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ