Accident News : डोंबिवली पंढरपूर बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत, जखमींवर शासकीय खर्चातून उपचार मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Eknath Shinde Donate 5 Lakh For Dombivali Bus Accident Person : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस अपघातात जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट पनवेल :- डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर Mumbai Pune Bus Express Accident ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पनवेलच्या एमजीएम … Continue reading Accident News : डोंबिवली पंढरपूर बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत, जखमींवर शासकीय खर्चातून उपचार मुख्यमंत्र्यांची घोषणा