ACB Trap Ravet | रावेत : लाचखोर पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच | ACB Trap Ravet पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरीमहाराष्ट्र मिरर ACB Trap Ravet | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील PCPC रावेत Ravet पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ANTI-CORRUPTION BUREAU … Continue reading ACB Trap Ravet | रावेत : लाचखोर पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात