ACB Trap News : बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली; मुख्याध्यापकाला एसीबीनं रंगेहात पकडलं

Beed ACB Trap News: बीड मधील गेवराई येथे मुख्याध्यापकाला लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. वरिष्ठ श्रेणीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. ही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बीड :- सहशिक्षक यांचे वरिष्ठ श्रेणी चे बिल तयार करून ते बेलगट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गेवराई जिल्हा परिषद “Urgent Action Needed: ACB’s … Continue reading ACB Trap News : बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली; मुख्याध्यापकाला एसीबीनं रंगेहात पकडलं