ACB Trap News : बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली; मुख्याध्यापकाला एसीबीनं रंगेहात पकडलं
Beed ACB Trap News: बीड मधील गेवराई येथे मुख्याध्यापकाला लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. वरिष्ठ श्रेणीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. ही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
बीड :- सहशिक्षक यांचे वरिष्ठ श्रेणी चे बिल तयार करून ते बेलगट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गेवराई जिल्हा परिषद “Urgent Action Needed: ACB’s Colorful Trap for Beed’s Principal” बीड येथील मंजूर करण्यासाठी बिलाच्या दहा टक्के म्हणजेच 27000 वर 2700 लाच स्वीकारताना गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मण्यारवाडी येथील मुख्याध्यापक भारत शेषेराव येडे (57 वर्ष) लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. Anti Corruption Bureau Maharashtra Latest News
बिलावर दहा टक्के कमिशन लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेर वाहेगाव तालुका गेवराई येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांना चटोपाध्याय/वरिष्ठ वेतनश्रेणी चे लाभार्थी व शर्तीनुसार मान्य केले आहे. मुख्याध्यापक आणि गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी ध्येय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते. त्यावरून तक्रारदार याचे वरिष्ठ श्रेणी यांचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई जिल्हा परिषद बीड येथे मंजूर करून देण्यासाठी 27 हजार रुपयांचे बिल होते. या बिलवर दहा टक्के म्हणजेच 2700 मुख्याध्यापक भारत येडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली. “Trendy ACB: Beed’s Principal Caught in the Lach’s Grip for Bill Approval” तीच रक्कम देताना मुख्याध्यापक्यांना अमृततुल्य हॉटेल जुन्या बस स्थानकाजवळ, भगवती टॉकीज रोड गेवराई येथे लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध गेवराई पोलीस स्टेशन Gevrai Police Station Beed जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anti Corruption Bureau Maharashtra Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती,संभाजीनगर,पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड,सह सापळा अधिकारी गुलाब बाचेवड पो. नि. ला. प्र वि बीड,सापळा पथक – पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड यांनी मुख्याध्यापिकाल अटक केली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Maharashtra Latest News