Anti Corruption Bureau Sambhaji Nagar Arrested Police Officer : छत्रपती संभाजीनगर 35 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
छत्रपती संभाजीनगर :- चालकाच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात Chavani Police Station गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये भावाला आरोपी न करण्यासाठी पुण्याचे तपासामध्ये मदत करण्यासाठी 35 हजार रूपयांच्या लाचेची 35 k Bribe मागणी करणाऱ्या छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश नारायण गर्जे यास छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक ACB Arrested Police Officer For Bribe विभागाने 35 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
एसीबीने दिलेल्या माहितीवरून, छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या छावणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस पण निरीक्षक प्रकाश नारायण गर्जे (53 वय,रा. छत्रपती संभाजी नगर) यांना 35 हजार रुपयांचे लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या ट्रकचालकाच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकाश गर्जे या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी तक्रारदार यांच्या भावाला गुन्हा आरोपींना करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंचसमक्ष 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. 35 हजर रक्कम स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक, सुरेश नाईकवरे पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांनी पोलिस अंमलदार सिनकर, नागरगोजे, बाबुल यांच्या पथकाने सापळा रचून लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…