ACB Trap News : पोलीस विभागातून एक खळबळजनक बातमी ; 12 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला अटक

Jalna ACB Trao News : लाचलुचपत प्रतिबंधक जालना विभागाच्या पथकाने पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली. जालना :- जालना पोलीस Jalna Police Station विभागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना Police Officer Taking Bribe In Jalna लाचलुचपत प्रतिबंधक जालना विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली ACB Arrested Bribe Officer आहे. … Continue reading ACB Trap News : पोलीस विभागातून एक खळबळजनक बातमी ; 12 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला अटक