ACB Trap News : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयात एसीबीचा छापा,एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

ACB Arretsed Man For 1 lakh Bribe : सरपंच पद आणि सदस्यत्व रद्द करण्यात यावे यासाठी चालू असलेल्या याचिकेवर सरपंचाच्या बाजूने निकाल लागावे याकरिता मागितली होती, एक लाख रुपयांची लाच छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत एका लाचखोर अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात … Continue reading ACB Trap News : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयात एसीबीचा छापा,एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक