ACB Trap : लाचखोर तलाठी अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात,1.20 लाखांची लाच स्वीकारताना तलाठी गजाआड

Bribe Talathi in the net of Anti-Corruption Bureau : लाचखोर तलाठी एसीबीच्या रडारवर, तलाठ्याचा डाव एसीबीने उधळला छत्रपती संभाजीनगर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,छत्रपती संभाजीनगर Anti-Corruption Bureau Arrested Talathi For Bribe यांनी लाचखोर तलाठ्याचा डाव उधळाला असून लाचखोर तलाठी आणि एका खाजगी व्यक्तीला एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सातारा छत्रपती संभाजीनगर … Continue reading ACB Trap : लाचखोर तलाठी अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात,1.20 लाखांची लाच स्वीकारताना तलाठी गजाआड