ACB Trap Beed | बीड बांधकाम परवान्यासाठी ९ लाखांची लाच : कनिष्ठ अभियंत्यासह एकास बेड्या

बीड नगर परिषदेतील भोंगळ कारभाराची लाच लुचपत विभागाकडून पोलखोल पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या नेत्तृत्वाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरूच बीड, दि. २३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर ACB Trap BeedMubarak Jineri ACB Trap Beed | बांधकाम परवाना देण्यासाठी ९ लाखांची लाच मागणाऱ्या बीड नगर परिषदेतील नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंता व सहकाऱ्यास लाच लुचपत … Continue reading ACB Trap Beed | बीड बांधकाम परवान्यासाठी ९ लाखांची लाच : कनिष्ठ अभियंत्यासह एकास बेड्या