Vinayak Raut On Lok Sabha Election : विनायक राऊत यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
मुंबई :- शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे Uddhav Thackeray विरुद्ध शिंदे गट असे सामना पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागे बाबत अद्यापही महायुतीकडून कोणताही उमेदवार घोषित झाला नसून भाविकास आघाडीकडून शिवसेनेचे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून विनायक राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विनायक राऊत यांना लोकसभेचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. Vinayak Raut On Lok Sabha Election
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या विद्यमान खासदाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे.
मतदारसंघात 13,67,361 मतदार आहेत, ज्यात 6,65,668 पुरुष आणि 7,01,693 महिला आहेत.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मागील 65.56 टक्के मतदानाच्या तुलनेत 61.69 टक्के मतदान झाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, 2008 मध्ये संसदीय मतदारसंघांच्या परिसीमन प्रक्रियेसह तयार करण्यात आला, त्यात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…