मुंबई
Aarti Behra : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट
उरण : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा Aarti Behra यांनी रामदास आठवले Ramdas Athavle यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर आरती बेहरा व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना या संदर्भात सुद्धा चर्चा झाली.
यावेळी राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे पदाधिकारी डी पी सोनावणे, राजेंद्र घरत, सुरेश वारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लवकरच राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी दिली.