पनवेल : आम आदमी पक्षाची पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष असलेल्या वैशाली कोळीला AAP Vaishali Koli Arrested पोलिसांनी अटक केली असून कोळी यांना दहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. खांदेश्वर पोलिस ठाण्यात पनवेल Khandeshvar Police Station न्यायालयाच्या आदेशानुसार तीन कोटींच्या आर्थिक फसवणूकीसह संगनमताने खोटे दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा पुढे नवी मुंबई पोलिसांच्या Navi Mumbai Crime Branch मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. Navi Mumbai Police Arrested AAP Vaishali Koli
याप्रकरणाकडे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आदींच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास कदम आणि पथकाने वैशाली कोळी हिला नवीन पनवेल परिसरातून अटक केली. गुन्ह्यांची पार्श्वभूमी आरोपी वैशाली कोळी हिने फिर्यादी अश्विनी भोसले रोख रक्कम आणि दागिने लुबाडताना तिला दुप्पट फायदा मिळवून देण्याची बतावणी करून जमिन आणि फ्लॅटचे खोटे दस्तऐवज तयार केले. तिच्याप्रमाणे मैत्रीचे जाळे फेकून वश करत सविता शेंडे आणि सोनल वारदे या दोघींनाही त्याचं पद्धतीने फसवून तीन कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केला आहे. याप्रकरणात तिचा पती संतोष कोळी, मुलगा चैतन्य कोळी आणि व्यावसायिक भागीदार बाबा शुक्ला यांचा समावेश आहे. Navi Mumbai Police Arrested AAP Vaishali Koli
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…