Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा दावा, महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार येणार, ‘ज्यांनी मुंबई लुटली…’

Aaditya Thackeray On Vidhan Sabha Election : राज्य येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. मुंबई :- शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईसह राज्यातील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत … Continue reading Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा दावा, महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार येणार, ‘ज्यांनी मुंबई लुटली…’