MNS Shivsena Alliance: Will Raj-Uddhav come together? Aditya Thackeray's open applause for 'MNS'!
Aaditya Thackeray On CM Eknath Shinde : गद्दार एकनाथ शिंदे यांची मज्जा आणि मुख्यमंत्र्यांना सज्जा ; आदित्य ठाकरे यांच्या ट्विट करत गंभीर टीका
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यंदाचे विधानसभा निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी तसेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असेही होणार आहे. राज्यात शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेना ठाकरे कडून शिंदेंवर पहिल्या दिवसांपासून टीका करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुंबईच्या जमिनी कमी दमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिल्डरच्या घशात घालत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच, आदित्य ठाकरे यंदाचे विधानसभा निवडणुका वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनीही तयारी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे सोबत कडवे आव्हान असणार आहे.
कॉंट्रेक्टर मंत्री (CM) ने आवडत्या कॉंट्रेक्टर्सना कामं दिली आहेत.
कॉंट्रेक्टर्स ने महापालिकेला लूटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत! ..आता महापालिकेची तिजोरी संपल्यावर… तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! आणि ह्या जमिनी जाणार मात्र कमी किमतीत! म्हणजे गद्दार एकनाथ शिंदे ह्यांची मजा आणि मुंबईकरांना सजा! तिजोरी रिकामी, जमिनी बिल्डरच्या घश्यात! सूरतेच्या लूटीचा बदला, भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेत आहे! आपल्या ह्या तीन जागासुद्धा,
त्यांच्या आवडत्या बिल्डरच्याच घश्यात!
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…