Aaditya Thackeray Meet Ramesh Bais : आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट..

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली मुंबई :- राज्यात सीईटीच्या परीक्षा संदर्भात मोठा गोंधळ उडाला असून त्यासंदर्भात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली आहे. सीईटी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विविध मागण्या संदर्भात ही … Continue reading Aaditya Thackeray Meet Ramesh Bais : आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट..