Aaditya Thackeray : ‘महाराष्ट्रात बदलाची वाट पाहतोय’, निवडणुकीच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टिका

Aaditya Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय खलबते तीव्र झाली आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी मंगळवारी (15 ऑक्टोबर) सांगितले की,त्यांचा पक्ष महाराष्ट्रात न्याय आणि सरकार बदलण्याची वाट … Continue reading Aaditya Thackeray : ‘महाराष्ट्रात बदलाची वाट पाहतोय’, निवडणुकीच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टिका