Aaditya Thackeray : ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन फिरल्याने खळबळ! आदित्य ठाकरेंचा संताप; पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप

•”बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जातेय का?” एमएमआरडीए आणि सरकारला थेट सवाल; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह मुंबई :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन फिरताना दिसल्याने शिवसेना (उबाठा) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हा ‘बीकेसी सर्व्हे’च्या नावाखाली पाळत ठेवण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप करत महायुती सरकारवर … Continue reading Aaditya Thackeray : ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन फिरल्याने खळबळ! आदित्य ठाकरेंचा संताप; पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप