Aaditya Thackeray : सीईटी परीक्षा पैसे कमवण्यासाठी घेतली का ? आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले सवाल
Aaditya Thackeray On CET Exam : आदित्य ठाकरे यांनी सीईटी नीट आणि पोलीस भरती पेपर संदर्भात घेतली पत्रकार परिषद
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सीईटी परीक्षा च्या बाबतीत देशात आणि राज्यात चाललेला गोंधळ बाबत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतले आहे. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगले धारेवर धरत जोरदार हल्लाबोल केला आहे की, सीईटी परीक्षा पैसे कमवण्यासाठी घेतली जाते का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला तसेच सिटी नीट आणि पोलीस भरतीच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की सीईटी च्या पेपरमध्ये तब्बल 54 चुका असल्याच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहे CET ची परीक्षा हा महाघोटाळा असून यावेळी राज्यात घेण्यात आलेल्या एम एच टी सी इ टी च्या परीक्षेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना चुका दुरुस्त करून घेण्यासाठी सीईटी सेल पैसे घेते जर कोणत्या विद्यार्थ्याने आक्षेप घेतला असेल तर आक्षेप सोडवण्यासाठी किमान 1025 रुपये मोजावे लागतात सिटी अशाच प्रकारे लाखो रुपये कमवले आणि पेपर सेट करण्याआधीच परीक्षा घेतली पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray On CET Exam
विद्यार्थ्यांना पेपर मध्ये किंवा सीईटी सेल ने काही चुकी केली असतील वाटले आणि त्यात सुधारणा करून घेण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते यंदाच्या झालेल्या सीईटी परीक्षेमध्ये चौदाशे अक्षय नोंदवण्यात आले आहे चौदाशे अक्षय पंचायत तक्रार निवारण करण्यासाठी प्रत्येकाकडून 1025 रुपये घेतले जातील यातून लाखो रुपये घेतले जाणार असून सिटी सेलने कमावले आहे. त्यामुळे हा महाघोटाळा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. Aaditya Thackeray On CET Exam