Aaditya Thackeray : ‘या दोन विमानतळांची नावे बदला’, आदित्य ठाकरेंची सरकारकडे मागणी

•उद्धव ठाकरे यांचे पुत्र Aaditya Thackeray यांनी आज नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आदित्य यांनी विमानतळांच्या प्रलंबित नामांतराबाबत मोठी मागणी केली आहे. मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते Aaditya Thackeray यांनी आज (18 जून) नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नवी … Continue reading Aaditya Thackeray : ‘या दोन विमानतळांची नावे बदला’, आदित्य ठाकरेंची सरकारकडे मागणी